Author: News 18 Web Team

मराठी अभिनेता Siddharth Jadhav याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता सिद्धार्थ जाधव मराठी, हिंदी चित्रपटांसोबतच हॉलिवूडच्या ‘द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज’ चित्रपटात झळकणार आहे. परितोष पेंटर यांच्या या सिनेमाच्या माध्यमातून तो हॉलिवूडमध्ये इंट्री करणार आहे. ५ एप्रिल २०२४ ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी त्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण जुगारीची जाहिरात कधीच करणार नसल्याचं म्हंटल आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज’ या चित्रपटाच संपूर्ण श्रेय Paritosh Painter सरांना जातं. परितोष पेंटर यांच्यासोबत मी याआधी ‘लोच्या झाला रे’ या सिनेमात काम केले आहे. परितोष पेंटर हे गुजराती आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील मोठे नाव आहे. ‘अफलातून’,…

Read More

उन्हाळ्यात प्रत्येक घरात द्राक्षे दिसतात. पण ते किती धोकादायक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तज्ज्ञ म्हणतात की, कीटकनाशके बहुतेक द्राक्षे कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जातात. परदेशातून येणाऱ्या द्राक्षांमध्ये कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळेच ही फळे सर्वाधिक विषारी आहेत. जर तुम्ही त्यांना व्यवस्थित धुवून खाल्ले नाही तर ते तुम्हाला गंभीर आरोग्य समस्यांना बळी पडू शकतात. किती प्रकारची कीटकनाशके वापरली जातात? द हेल्थ साइटच्या अहवालानुसार, द्राक्षे पिकवण्यासाठी, त्यांना कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि लवकर कुजण्यापासून रोखण्यासाठी सुमारे 15 प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर केला जातो. ही 15 कीटकनाशके मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. जर ते कमी प्रमाणात तुमच्या शरीरात प्रवेश करत असतील…

Read More

इलेक्ट्रिक वाहने (EV) भारतात झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. याचे एक कारण म्हणजे Fame II सबसिडी योजना आहे. या योजनेमुळे EV अधिक स्वस्तात मिळतात, परंतु 31 मार्च 2024 नंतर  ह्या योजने मध्ये बदल होणार आहे. मार्च 2024 नंतर, संपूर्ण EV बाजारपेठेत गाड्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी साध्यच्या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आताच पावले उचलली पाहिजेत. FAME II सबसिडी अंतर्गत TVS iQube ला ₹22,065 ची सवलत मिळते. हे प्रत्येक खरेदीदारासाठी TVS iQube खूप आकर्षक पर्याय बनवते. याशिवाय, ग्राहक मार्चमध्ये ₹18,499 पर्यंत अतिरिक्त फायदे देखील मिळवू शकतात. 2.5 लाखांहून अधिक समाधानी ग्राहक, 3.4 kWh बॅटरी आणि 100…

Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने नागपूरमधून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरींनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांनी केलेले आवाहन चर्चेचा विषय ठरले आहे. यावेळेस प्रत्येक बुथवर 75 टक्के मतदान व्हायला हवे. जेवण द्या पण दारू नको, अशा सूचना नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. काँग्रेसकडून नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे मैदानात काँग्रेस पक्षाने नितीन गडकरी यांच्याविरोधात विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना लोकसभेसाठी मैदानात उतरवण्यासाठी काँग्रेसने तयारी केले होती. मात्र, काँग्रस नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विदर्भातील 4 लोकसभा मतदासंघात काँग्रसने नवखे…

Read More

पुणे : पुण्यातील रिक्षाचालकाच्या १६ वर्षीय मुलीला तीन महिन्यांपूर्वी क्षयराेगाचे निदान झाले. मात्र, गेल्या एक महिन्यापासून त्यांना औषधांचा तुटवडा जाणवायला लागला. मुलीसाठी औषध घेण्यासाठी ते हेलपाटे मारत होते. शेवटी ते पुणे महानगरपालिकेच्या क्षयरोग केंद्रात गेले. तेथे त्यांना सांगितले गेले की, औषधे मिळतील; पण फक्त २ दिवसांसाठीच! केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभरात क्षयराेगाच्या औषधांसाठी दाही दिशांना वणवण करत फिरावे लागत आहे. क्षयराेगाचा विळखा कमी करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च हा ‘जागतिक क्षयराेग दिन’ पाळण्यात येताे. केंद्र शासनाने २०२५ ला क्षयराेग निर्मूलन करण्याचेही ध्येय ठेवलेले आहे. क्षयराेगाची औषधे केंद्राकडून राज्याला येतात. मात्र, येथे राज्य क्षयरोग विभागाच्या काही औषधकेंद्रांना औषधांचा पुरवठा नाही! केंद्रीय क्षयरोग…

Read More

अमळनेर-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामा समितीत  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्र राज्यासाठी जाहीरनामा समिती जाहीर केली असुन त्यात त्यांनी मंत्री पाटील यांचा समावेश केला आहे.सदर जाहिरनामा समितीत अध्यक्षपदी ना.दिलीप वळसे पाटील,सदस्यपदी ना. धनंजय मुंडे,ना. अनिल भाईदास पाटील,नरहरी झिरवळ,ना. कु. अदितीताई तटकरे,आ. डॉ. राजेंद्र शिंगणे,बाबा सिद्दीकी,अविनाश आदिक,समीर भुजबळ,श्रीमती रुपाली चाकणकर यासह इतरांचा समावेश आहे.दरम्यान नामदार अनिल पाटील हे कॅबिनेट मंत्री म्हणून राज्यभर प्रकाशझोतात आले असताना पक्ष संघटनेत देखील ते क्रियाशील असल्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होऊ लागला असून अनेक महत्त्वाच्या जवाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर दिल्या जात…

Read More